Skip to playerSkip to main content
  • 3 days ago
रायगड : जिल्ह्यात सत्ताधाऱ्यांमधील संघर्ष चिघळत आहे. मंत्री भरत गोगावले यांना डावलण्याचा प्रयत्न खासदार सुनील तटकरे करत असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेनं केलाय. मंत्री गोगावले यांची दिवसेंदिवस वाढती लोकप्रियता पाहून तटकरेंनी त्यांचा धसका घेतलाय असं शिवसैनिकांचं म्हणणं आहे. खासदार तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून वैयक्तिक भूमिपूजनं आणि कार्यक्रम करून स्वतःचं आस्तित्व जपण्याचा प्रयत्न करत आहेत. असा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. शुक्रवारी माणगाव आणि इंदापूर बायपास कामाच्या भूमिपूजनाचा मोठा कार्यक्रम खासदार तटकरे यांनी केला. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत मंत्री भरत गोगावले यांचं नाव नसल्यानं शिवसैनिक नाराज झालेत. मंत्री असूनही गोगावले यांना सतत डावललं जात असल्याचा आरोप करत खासदार सुनील तटकरे यांच्यावर शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर आणि युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप केलेत. 

Category

🗞
News
Transcript
00:00હર્યાર્યામાણ મદે ભરસેડ ગોગોલે સાએબ યના ડાવળનાચી તેંજ પ્રથાની પરમપરા સુરુકે લે તેંજ �
00:30પર્યામાણ મદે વાપણ યેતાહે તો નિદી કોંટ્યા પર્યાવેટ લેટે વાપણ યેતાહે તેતાહે તેંજ કોટ�
01:00પેતુન વાપર લગેલા કા આસા પ્રશ્ન આમી નઈ તર જાંતા વિચર થએ કરણ કોટાઈ શાસ્નાજા પરોટોકાલ નવ �
01:30ભરત ગોગવલે ના સતટટ ડાવાળનેચા કારેકરમ સુની તટકરે કરતા હરતા જિલે તારણ જાંજા જાંજા કરણ�
02:00હંજામ સૂમર્કરે કરતા જા઱ેકરે કરણા જાજાજા જાંજા જાજાએ નલે..
Be the first to comment
Add your comment

Recommended