Skip to playerSkip to main content
  • 4 weeks ago
बीड : बीड जिल्ह्यासह राज्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर आता सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर केलं आहे. मात्र, हे सरकारने जाहीर केलेलं पॅकेज फसवं आहे, असं म्हणत बीडमध्ये शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालाय. या पॅकेजमधून शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडणार नाही. ज्या खरडून जमिनी गेल्या आहेत, त्याची भरपाई मनरेगातून होईल, असं म्हणतात. मात्र, मनरेगातून काहीच मिळत नाही, असं म्हणत बीडमध्ये सरकार विरोधात निदर्शने करत शिवसेना - उबाठा पक्षाने आंदोलन केलं.मागील महिन्याभरापासून झालेल्या मुसळधार पावसानं मराठवाड्याचं मोठं नुकसान झालं. शेतकऱयांचे घरं, जनावरं पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. शेती देखील खरडून वाहून गेली. त्यामुळं पुढील अनेक वर्ष या शेतात पिक येणार नसल्याचं बोललं जातंय. शेतकरी राजाला पुन्हा उभा करण्यासाठी सर्वच स्तरातून मदत केली जात आहे. सरकारनं देखील मदतीची घोषणा केली. मात्र, त्यावर विरोधकांनी टीका केली.

Category

🗞
News
Transcript
00:00The
00:27in the US and the central government has the same level of the government.
00:33They have to pay at least a thousand dollars so they can pay more than a thousand dollars.
00:39Therefore, they have to pay more money and pay more money.
00:45They have to pay more money than the government.
00:50Subtitles made possible by the member of Nkdh.
01:01Anyway, we have to bring some power through the government of KOR.
01:08For example, we will be linking to our government through a government chain.
01:20If you are thinking about the other person, I would say.
Be the first to comment
Add your comment

Recommended