Skip to playerSkip to main content
  • 5 months ago
शिर्डी (अहिल्यानगर) : केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल खट्टर यांनी गुरूवारी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. "आज पहिल्यांदा साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आलो आहे. साईबाबांचा महिमा खूप ऐकला होता. मात्र शिर्डीला येणं होत नव्हतं. आज साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येण्याचा योग आला. साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेऊन मनाला समाधान आणि शांती मिळाली." असं ते म्हणाले. नेपाळमधील परिस्थितीवर प्रसारमाध्यमांनी ऊर्जा मंत्री मोहनलाल खट्टर यांना विचारलं असता ते म्हणाले, "कोणतंही दुःख आणि विघ्न असेल अशा लोकांनी शिर्डी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं तर सगळी दुःखं दूर होतात. सर्वांचं दुःख साईबाबा दूर करो. सध्या कोणत्या प्रकारची अशांती आहे ती शांत होवो," अशी प्रार्थना करत केंद्रीय मंत्री खट्टर यांनी नेपाळमधील परिस्थितीवर भाष्य केलं. पहिल्यांदाचं शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी खट्टर आल्यानं त्यांनी राजकीय विषयांवर बोलण्यास टाळलं. यावेळी साईबाबा संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी भीमराज दराडे व प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले यांनी शाल आणि साईबाबांची मूर्ती देऊन सत्कार केला आहे.

Category

🗞
News
Transcript
00:00बित्रो नहीं मेरा बड़ा सा भाग्य है कि आज मैं अपने जीवन में पहली बार सिड़ी बाबा के दर्शन करने के लिए आया हूँ और उनका इत्यांस बहुत मैंने सुना जिस प्रकार का एक सेवा भाव लेकर के और पूरे जीवन में भगोत किरपा से उन्होंने इपने ज
00:30and this festival, I think, trust me this is the way
00:34and it is the main thing,
00:36there are many places,
00:39where the people who come from here,
00:41the people who come from here,
00:43they go to hospital, college, school,
00:45and this people are the ones who come from here.
00:48The people of the world do not speak about here.
00:51The people of the country,
00:52especially the people of the country,
00:54who are the people of the country that they come from here,
00:55they come from here.
00:59ཏེསی འོསམ འོོ ཟེས འེས ནྱསས སྶས� ལྟ འེས ཅམས མསྟམ ཁགསངས འེས དགས འེསས འེས པར འེསས འེས འེསས �
01:29who is suffering, who is suffering, who is suffering, who is suffering from many others,
01:36which is the blessing of the Father, is what a battle we call.
01:41I will give to God that God bless all his faults,
01:45and any kind of peace and peace
01:48will be able to help us
Comments

Recommended