Sanjat Sirsat on Khaire | चंद्रकांत खैरे आमचे नेते अन् वयस्कर आहेत म्हणून सन्मान देतो!: संजय शिरसाट | Satyaprabha News
.
शिवसेना (शिंदे गट) नेते संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर बोलताना राजकीय टोलेबाजी केली आहे. माध्यमांशी बोलताना शिरसाट म्हणाले, "चंद्रकांत खैरे आमचे नेते आहेत आणि ते वयस्कर आहेत. त्यामुळे वयस्कर व्यक्तीला सन्मान देणे हे आमचे काम आहे आणि म्हणून आम्ही त्यांना सन्मान देतो," असे म्हणत त्यांनी खैरेंना खोचक टोला लगावला आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील या नेत्यांमधील वाकयुद्धावर तुमचे काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा! 👇
.
#SanjaySirsat #ChandrakantKhaire #SatyaprabhaNews #SambhajinagarPolitics #MaharashtraPolitics #ShivsenaVsShivsena