पुणे: मानाच्या पाचही गणपतींना "श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट" कडून पुष्पहार व श्रीफळ अर्पण! 🌺🥥✨| Satyaprabha News
भारतीय सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक 'श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट' च्या वतीने पुण्यातील मानाच्या पाचही गणपती बाप्पांच्या चरणी नतमस्तक होऊन पुष्पहार आणि श्रीफळ अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
उत्सवाची ही परंपरा, भक्ती आणि एकतेचे प्रतीक सदैव अशीच जपली जावो!
पुण्याचे मानाचे पाच गणपती:
१. श्री कसबा गणपती (पहिला मानाचा गणपती)
२. श्री तांबडी जोगेश्वरी (दुसरा मानाचा गणपती)
३. श्री गुरुजी तालीम (तिसरा मानाचा गणपती)
४. श्री तुळशीबाग गणपती (चौथा मानाचा गणपती)
५. श्री केसरीवाडा गणपती (पाचवा मानाचा गणपती)
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🙏✨
.
#BhausahebRangari #ManachePachGanpati #SatyaprabhaNews #PuneGaneshUtsav #GaneshFestival #BappaMorya