Skip to playerSkip to main content
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मानाच्या तिसऱ्या 'श्री गुरुजी तालीम गणपती'चे उत्साही वातावरणात विसर्जन! 🌸🌊✨| Satyaprabha News
.
ढोल-ताशांचा निनाद आणि "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" या जयघोषात पुण्याचा मानाचा तिसरा 'श्री गुरुजी तालीम गणपती' बाप्पाला अत्यंत उत्साही आणि मंगलमय वातावरणात निरोप देण्यात आला.

पारंपारिक संस्कृती, भक्ती आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणाऱ्या गुरुजी तालीम गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीने उपस्थितांची मने जिंकून घेतली.

बाप्पाच्या चरणी हीच प्रार्थना... सर्वांच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी येवो! कमेंटमध्ये नक्की लिहा — गणपती बाप्पा मोरया! 👇🙏
.
#GurujiTalimGanpati #ManachaTisraGanpati #SatyaprabhaNews #GaneshVisarjan #PuneGaneshUtsav #BappaMorya

Category

🗞
News
Transcript
00:01Satyaprabha News

Recommended