Kasba Ganpati | पुण्याचा मानाचा पहिला गणपती 'श्री कसबा गणपती' बाप्पाला भावपूर्ण निरोप! 🌸🌊🙏| Satyaprabha News
'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'च्या जयघोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला गणपती 'श्री कसबा गणपती' यांचे विधिवत विसर्जन संपन्न झाले.
अत्यंत मंगलमय वातावरणात आणि शिस्तबद्ध पद्धतीने बाप्पाला निरोप देण्यात आला. बाप्पाच्या विसर्जनाने संपूर्ण पुणे नगरी भावुक झाली असून, पुढच्या वर्षाच्या आगमनाची उत्सुकता आतापासूनच सर्वांच्या मनात निर्माण झाली आहे.
बाप्पाच्या चरणी हीच प्रार्थना... सर्वांना सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभो! 🌺✨
तुम्हीही कमेंटमध्ये लिहा — गणपती बाप्पा मोरया! 👇
.
#KasbaGanpati #ManachaPahilaGanpati #SatyaprabhaNews #GaneshVisarjan #PuneGaneshUtsav #BappaMorya