पुण्याचा मानाचा पाचवा गणपती 'श्री केसरीवाडा गणपती' बाप्पाचे अत्यंत भावपूर्ण आणि मंगलमय वातावरणात विसर्जन! 🌺🌊| Satyaprabha News
लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या पुण्याच्या मानाच्या पाचव्या 'श्री केसरीवाडा गणपती' बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.
पारंपरिक पद्धत, शिस्तबद्धता, ढोल-ताशांचा गजर आणि "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" च्या जयघोषात विसर्जन मिरवणूक पार पडली. स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा असणाऱ्या केसरीवाडा गणपतीच्या विसर्जनाने पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींच्या विसर्जन सोहळ्याची यशस्वी सांगता झाली.
बाप्पाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम! कमेंटमध्ये नक्की लिहा — गणपती बाप्पा मोरया! 👇🙏
.
#KesariwadaGanpati #SatyaprabhaNews #ManachaPachvaGanpati #GaneshVisarjan #PuneGaneshUtsav #BappaMorya