Ahilyanagar Viral video: शहरातील स्वस्तिक चौकाजवळील एस एस मोबाईल शॉपीमध्ये चोरी | Satyaprabha News . अहिल्यानगर शहरातील स्वस्तिक चौकाजवळ असलेल्या एस एस मोबाईल शॉपीमध्ये गुरुवारी पहाटे अज्ञात चोरांनी छताचे पत्रे तोडून दुकानात प्रवेश केला. त्यांनी सीसीटीव्हीच्या वायर तोडल्या. चोरांनी दुकानातील रोख रक्कम लंपास केली. या दुकानात चोरी होण्याची ही दुसरी घटना आहे. दोन्ही वेळेला चोरी करण्याची पद्धत सारखीच असल्याचे समजते. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. . #Ahilyanagar #AhilyanagarNews #SSMobiles #SatyaprabhaNews #LatestNews #ViralVideo
Be the first to comment