पुण्याचा मानाचा चौथा गणपती 'श्री तुळशीबाग गणपती' बाप्पाचे अत्यंत दिमाखदार आणि उत्साही वातावरणात विसर्जन! 🌺🌊✨| Satyaprabha News
भव्य आणि आकर्षक मूर्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यातील मानाचा चौथा 'श्री तुळशीबाग गणपती' बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. ढोल-ताशांचा कडकडाट, गुलालाची मुक्तहस्ते उधळण आणि "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" च्या जयघोषात बाप्पाचे विसर्जन अत्यंत मंगलमय वातावरणात पार पडले.
तुळशीबाग बाप्पाच्या विसर्जनाने संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता. पुढच्या वर्षीच्या आगमनाची ओढ उराशी बाळगत भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला.
कमेंटमध्ये नक्की लिहा — गणपती बाप्पा मोरया! 👇🙏
.
#TulshibaugGanpati #ManachaChauthaGanpati #SatyaprabhaNews #GaneshVisarjan #PuneGaneshUtsav #BappaMorya