. अहमदाबादच्या सोला सिव्हिल हॉस्पिटलमधील एका महिला डॉक्टरवर रुग्णाच्या वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, डॉक्टर मोबाईलवर बोलण्यात व्यस्त असताना, जेव्हा त्यांनी डॉक्टरांना मोबाईल वापरणे थांबवून आपल्या आजारी मुलीकडे लक्ष देण्याची विनंती केली, तेव्हा डॉक्टरने त्यांना कानशिलात लगावली आणि मुलीवर उपचार करण्यास स्पष्ट नकार दिला. - #DoctorViralVideo #ViralVideo #SatyaprabhaNews #SolaCivilHospital #CivilHospitalVideo #Ahmedabad #viralvideo #viralnews #Reels #videoviralシ
Be the first to comment