Skip to playerSkip to main content
"माझ्या मुलाला न्याय मिळावा, आरोपीला फाशी द्या!" नांदेडमधील शेतकरी हत्या प्रकरणी पीडित आईचा मन हेलावणारा टाहो! 😭🚨
नांदेडमधून एक अत्यंत संतापजनक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी अपहरण करण्यात आलेल्या एका शेतकऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून कुटुंबीयांवर दुःचा डोंगर कोसळला आहे.
हत्या झालेल्या शेतकऱ्याच्या वृद्ध आईने माध्यमांसमोर येऊन प्रचंड रोष व्यक्त केला. पत्रकारांशी बोलताना त्या टाहो फोडून म्हणाल्या, "माझ्या मुलाचा बदला घ्या, त्या नराधमावर ३०२ चा गुन्हा दाखल करा आणि त्याला फाशी द्या."
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून कसून तपास सुरू केला आहे, परंतु आरोपीला लवकरात लवकर कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी पीडित कुटुंब आणि ग्रामस्थांनी केली आहे.
या दुर्दैवी घटनेवर आणि कायदा-सुव्यवस्थेवर तुमचे काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा! 👇
.
#NandedNews #FarmerMurder #SatyaprabhaNews #JusticeForFarmer #MaharashtraCrime #NandedPolice

Category

🗞
News
Transcript
00:02foreign
00:03foreign
00:04foreign
00:04foreign

Recommended