Skip to playerSkip to main content
  • 11 minutes ago
जालना : मालवाहतूक करणारा कंटेनर पुलाचे कठडे तोडून थेट खाली असलेल्या एका धाब्यावर कोसळल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात कंटेनरमधील चालक आणि क्लीनर अशा दोघांचा जागीच मृत्यू झाला. रात्री अकराच्या सुमारास जालना शहरातील अंबड चौफुली येथून हरयाणा पासिंगचा मालवाहतूक करणारा कंटेनर उड्डाणपुलावरून जात होता. कंटेनर भरधाव वेगात असल्यानं चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. उड्डाणपुलाचे कठडे तोडून कंटेनर थेट खाली असलेल्या एकता धाब्यावर कोसळला. या अपघातात कंटेनरचा चालक आणि क्लीनर या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अद्याप त्यांची ओळख पटलेली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, अपघाताच्या वेळी धाब्यावर कोणीही उपस्थित नसल्यानं मोठी जीवितहानी टळली.

Category

🗞
News
Transcript
00:01Oh
00:11I'm
00:12I
00:14I
00:14I
00:16I
00:26foreign
00:31foreign
00:32foreign
00:32foreign
00:32And I think they did not give a shout
00:36About one piece of food
00:50They ripped a lot of food
00:51These people had a lot of fun
00:51But they said, that they were not the best
00:52Then they said, that one piece of food
00:52Then they left a container
00:55And these other people won't get any other food
01:06foreign
01:15foreign

Recommended