Skip to playerSkip to main content
  • 2 hours ago
मुंबई- मुंबई वॉर्ड क्रमांक 169 कुर्ला पूर्व इथून शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांचे चिरंजीव जय कुडाळकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यानिमित्तानं कुडाळकर कुटुंबीयांनी एकत्रित मतदानाचा अधिकार बजावला. सोबत सर्व सामान्य मतदारांच्या काय अपेक्षा आहेत? याचासुद्धा ईटीव्ही भारतानं आढावा घेतलाय. आम्हाला स्वच्छ आणि सुंदर मुंबई पाहिजे, अशी अपेक्षा यावेळी सर्वसामान्य मतदारांनी व्यक्त केलीय. तर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ही पहिलीच महापालिका निवडणूक होत आहे. त्यामुळे महापालिका जिंकून शिवसेनेचा भगवा पालिकेवर फडकवायचाय, असा मानस यावेळी आमदार मंगेश कुडाळकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केला. सकाळपासून मतदानाच्या केंद्रावर मतांसाठी नागरिकांची फारशी गर्दी पाहायला मिळत नसली तरी दुपारनंतर ही गर्दी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. 

Category

🗞
News
Transcript
00:00સંપૂરન દેશાચા લક્શ લાગુન રાલેલેયા મુંબઈ માહનગર પાલીકેચા નિવળ નુકીલા સુરવાજ જાલેલે આ�
00:30મંબઈ માહનગર પાલીકેચા નિવળ નુકીત આજમાવને સજજા જાલેલે આપલેલે આપલે સંપંરન કુળાકર કુતું
01:00મંબઈ મંબઈ મંબઈ મંબઈ મંબઈ મંબઈ કરાલે સજજે
01:30મંબઈ મંબઈ કેલે પતુતે યેવે મંબેલેવે ત્તેજે ન્મબઈ મંબઈ હજે હેલેવેવે હૂજે સીક્તે
01:53foreign
02:23We have to clean the Nehru Nagar, and we have to clean a library, and we have to make a system of parking, and we have to make a vegetable market, a permanent vegetable market, and we have to make a library.
02:46The road divider is simple, and we have to level the level.
02:55The car has a big problem, so clean and clean.
03:00This is the best place to be in Mumbai, and we have to make a system of the first place.
03:05The Prime Minister, Mr. Kiamaraman Anil Nirmans, ETV, Bhairat, Mumbai.
Be the first to comment
Add your comment

Recommended