Skip to playerSkip to main content
  • 2 months ago
सातारा - कोकाटे साहेब अनुभवी नेते आहेत. खेळाचा त्यांना अनुभव असल्यामुळे खेळ व युवा खात्याचे त्यांना मंत्री केले आहे, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी लगावला. रम्मी गेम प्रकरणानंतर माणिकराव कोकाटे यांच्याकडचं कृषिमंत्री पद हे काढून दत्ता भरणे यांच्याकडं देण्यात आलंय. त्यानंतर माणिकराव कोकाटे यांना क्रीडामंत्री पद देण्यात आलंय. या विषयावरून आमदार रोहित पवार यांनी त्यांना टोला लगावला.सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहून पुण्याकडे जाताना त्यांनी साताऱ्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आमदार रोहित पवार यांनी राज ठाकरे यांची गुलदस्त्यातील भूमिका, चौफुल्यातील गोळीबार प्रकरणी अजितदादांनी कार्यकर्त्यांना दिलेली तंबी, यावरही भाष्य केलं.

Category

🗞
News
Transcript
00:00કીકાડે સાઇબ અણુવવી નેતે આહેત ખેડાચા તનાા અણુવવ ચાંગવી નેતે આહે ખેડાચા તનુવી ચાંગવી ને�
00:30પની કાહી જાલે ઉટલાહી મંત્રિજા સુકી ચાપદતે ને વાગતા સેલ કામકરતા સેલ નેતા આજ જે મહારાશ�
01:00નેમી નેમી મંતાત કેખાદા કુની ચુકલા તા લગે સ્તલે દીતા આમી કારવાઈ કરતુ પની મિત્ર પક્ષાત�
01:30નેતા તરી જન્મતા ચા વિરોધાત નેતા સ્તાના દેવંદા ફણી સહાવાની કુપ મૂઠા દારસ દા ખલો અસા આપ�
02:00દાબગાવાલાત કેતા મેતીતીલેતેતા બરોપા દેતે ત્તેતેથ સહ્તેતે તેતેતેતેયતેતા દેતે ક્ર્�
Be the first to comment
Add your comment

Recommended