Skip to playerSkip to main content
  • 2 weeks ago
सातारा : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना भाजपा प्रवक्त्याने जीवे मारण्याची धमकी दिली. या धमकीमुळं राजकीय वातावरण तापलं आहे. खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना गोळ्या घालण्याची धमकी देणारे वक्तव्य भाजपा प्रवक्ते पिंटू महादेवन (Pintu Mahadevan) यांनी केलं आहे. त्याविरोधात सातारा जिल्हा काँग्रेस आक्रमक झाली आहे. त्याच्या वक्तव्याचा सातारा जिल्हा काँग्रेसने तीव्र निषेध करून त्याच्या अटकेची मागणी करण्यात आली. काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कराड तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार कल्पना ढवळे यांना त्याबाबतचं निवेदन दिलं. यावेळी भाजपविरोधी घोषणा देण्यात आल्या. विरोधी पक्षनेते, खासदार राहुल गांधी यांनी देशात संविधान बचावासाठी चळवळ उभी केलेली चळवळ दडपून टाकण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप ही रणजितसिंह देशमुख यांनी केला.

Category

🗞
News
Transcript
00:00The government's government's government government government has the same for teaching.
00:07He has become a society, a society in the country, and a society in the country.
00:13He has been a part of the government of Goal Tobeika and the people of our country.
00:23the
00:30the
00:35the
00:38the
00:39the
00:43the
00:45the
00:47the
00:49Congress Committee, Maharashtra Pradesh, OBC, Nisatara, Karar, Padova Congress Committee, Karar, Uttar Congress Committee.
00:57Congress Committee.
Be the first to comment
Add your comment

Recommended