Skip to playerSkip to main content
  • 7 minutes ago
अकोला : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली. सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.  या प्रक्रियेसाठी अकोला जिल्ह्यात 13  मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या केंद्रांवर एकूण 5  हजार 942 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दरम्यान काँग्रेसच्या उमेदवार अदिती पोहरे यांनी अकोल्यातील सीताबाई कला महाविद्यालयात आपल्या मतदानाचा हक्क बजावला. आपला विजय होईल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.  अमरावती शिक्षक मतदार संघातील काँग्रेस उमेदवार प्रा. अदिती पोहरे यांनी एस. ए. कॉलेज येथे मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, शिक्षकांच्या प्रश्नांची जाण ठेवून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील.  अकोल्यातील पाचही मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला. या निवडणुकीमध्ये बॅलेट पेपरवर मतदान होत असल्यामुळे आणि पसंतीक्रम असल्यामुळे मतमोजणीला 27 तारखेला सुरुवात होऊन मतमोजणी किमान दोन दिवस चालेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
 

Category

🗞
News
Transcript
00:00Hello, welcome to the
00:02Can you say hi?
00:04I'm going to say hi.
00:08Hi.
00:09Hi.
00:10Hi.
00:16Hi.
00:17Hi.
00:17Hi.
00:18Hi.
00:18Hi.
00:21Hi.
00:40The rice is fantastic.
00:41The rice is a very good day.
00:45The rice is a good day.
00:56I like the rice.
00:58I like the rice.
00:59I like the rice.
01:19Thank you very much.
01:29Oh
01:33Oh
01:36Oh
01:41Oh
01:42I like
01:45I like
01:46I like
01:47I like
01:48I like

Recommended