Skip to playerSkip to main content
  • 6 months ago
नांदेड : श्री साधू महाराज यांनी निजामाच्या काळात भागवत पताका उंच केली. त्यांनीच आषाढीनिमित्त कंधार पंढरपूर पायी वारीची परंपरा सुरू केली. श्री साधू महाराज कंधारकर यांच्या दिंडीला सरकारकडून कुठलं सहकार्य नसल्याची खंत आठवे वंशज एकनाथ महाराज कंधारकर यांनी बोलून दाखवली. "सरकारकडं अनेक वेळा पाठपुरावा करून आम्हाला उत्तर मिळालेलं नाही. दिंडीकडं आरोग्य विभागानं सुद्धा दुर्लक्ष केलय. शासनाचा जीआर आहे की दिंड्यांना सोयी सवलती पूरवा आरोग्य विभागाकडं गेलं तर त्यांनीही दुर्लक्ष केलं. पोलीस विभागानं आम्हाला उडवा उडवीची उत्तरं दिली. सरकारकडून आम्हाला एकच अपेक्षा आहे. पोलीस संरक्षण, आरोग्य आणि पाणी आम्हाला पाहिजे. आम्हाला काही अनुदान नको. सगळ्या सोयी सुविधा फक्त पश्चिम महाराष्ट्राच्या दिंड्यांना आहे. आम्हाला कोणतीच सुविधा मिळत नाही," असं ज्ञानेश्वर महाराज कंधारकर यांनी सांगितलं. 

Category

🗞
News
Transcript
00:00સુરક્ષા નહી કુટે આરોગ્યાતા આતા પરેંતમી પંનાસ વર્શા આલી આવારી ઓદે પંનાસ વર્શા આમદે આર�
00:30નહી તો જીયાર પસ્ચી મારારાટ્લે જીંડી સાટી જાએ મરારાટ વાડે આત્લે જીયાર નહી જી નહી નહી ય�
01:00નાંજેડ જીલેને નહીં જિલે નહી નહી નીલેનૂ અસર્તં જીયો ની કેયે ની ની ની ખીરાટ જીરા તી વરારાર �
01:30Thank you very much.
02:00Thank you very much.
02:30Thank you very much.
Be the first to comment
Add your comment

Recommended