Skip to playerSkip to main content
  • 4 years ago
मुंबईच्या बाजारात मलावी या देशातील आंब्याची आवक झाली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पहिल्या दिवशी आंब्याच्या २३० पेट्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. एका पेटीची किंमत ३६०० ते ४५०० रुपये इतकी आहे. कोकणच्या हापूससारखी चव, रंग व आकार असलेला हा आंबा दिवाळीच्या दरम्यान मार्केटमध्ये येत असल्यामुळे ग्राहकांचीही त्याला पसंती मिळते. यावर्षी हवाई वाहतुकीवरील खर्च वाढल्यामुळे मलावी आंबा ग्राहकांना जादा दराने विकत घ्यावा लागणार आहे.

Category

🗞
News
Comments

Recommended