Skip to playerSkip to main content
  • 3 months ago
पुणे : राज्यात मागच्या महिन्यात मराठवाड्यासह इतर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. आता ऑक्टोबर महिना सुरू झाला असून, या ऑक्टोबर महिन्यात ऑक्टोबर हिट पहिल्याच आठवड्यापासून पुण्यासह राज्यातील इतर भागात अनुभवायला मिळत आहे. असं असताना ऑक्टोबर महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा एक ते दोन अंश सेल्सिअस तापमान कमी असण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. याबाबत हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी सांगितलं की, ऑक्टोबर महिना सुरू झाला असून, येणाऱ्या ऑक्टोबर महिन्याचा विचार केला तर राज्यात सरासरीपेक्षा एक ते दोन अंश सेल्सिअस तापमान कमी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमान हे सामान्य असणार असून, कमी प्रमाणावर राहील. 30 ते 34 अंश सेल्सिअस एवढं तापमान राहण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्यात ज्या भागात ज्यात हिट असते, तिथे मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय. त्यामुळे यंदा तापमान कमी राहण्याची शक्यात असून, काही ठिकाणी दुपारपर्यंतच्या हिट राहण्याची शक्यता असल्यामुळे पाऊस पडण्याचा अंदाज आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. 

Category

🗞
News
Transcript
00:00When the
00:27We will talk about the same region as well, but we will talk about 30-34 degrees Celsius.
00:39We will talk about the temperature as well as we can see.
00:47We will talk about the temperature as well as we can see.
00:53foreign
01:07foreign
01:15foreign
01:21foreign
01:28foreign
01:35foreign
01:40foreign
01:45foreign
01:48foreign
Be the first to comment
Add your comment

Recommended