Skip to playerSkip to main content
  • 2 months ago
बीड : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती बीड जिल्हासह संपूर्ण राज्यात साजरी होत आहे. शहरात अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. यात संगीत रजनी, विविध स्पर्धा, कथा आणि कांदबऱ्यांचं वाटप होणार आहे. तसंच बीड शहरात साहित्य दिंडीचं आयोजन केलं आहे. दिंडीच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहलेल्या ग्रंथांचं प्रदर्शन होणार आहे. जयंतीच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा, अशी मागणी अजिंक्य चांदणे यांनी केली आहे. "अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा यासाठी आम्ही अनेक वर्षांपासून प्रयत्न करतोय. महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी आम्ही अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा यासाठी राज्यातील खासदारांचं पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं होतं. यानंतर महायुतीचं सरकार आलं परंतु, तो प्रस्ताव अद्याप केंद्र सरकारकडं गेला नाही," असं चांदणे म्हणाले.

Category

🗞
News
Transcript
00:00સાહીતે સમરાટ લોક્શઈર અનાભાવવ સાઠે યાનચી પાચી પાચી જેનતી બીડ શહરા મદે મોટા પ્રમાના સાધ
00:30સાહીતે દિંડીચે આયોજન બીડ શહરા મદે કરન્યાતા લેલે યાં સહીતે દિંડી મદે અનાભવ સાઠેનચે જે�
01:00અનાભવ સાઠે યાના સહીતે ક્ષીત્રા તીલ ભારત્રત્ન પ્રધાન કરણ્યાતી આવા
01:07યાં સાઠે આમી આનેક વરશા પાસું પરેત્ન કરતોતે માનીં માજી મુખ્યમંંત્રી ઉદ્દ્દ્વ જે ઠાકર
01:37કરીદ પ્દ કીને પ્દ્દે આનેય નો ખીતે નેચુ જીત્વંતે કરૂતે..
01:52રહાવને સારહસ્ત્ં સાહડ્વં સાહરહસ્તાવતેમી સાહર્તેણ સાહસ્તેગ સીતેક સિતેટેતેણ સાહરહ�
02:22.
02:26.
02:28.
02:52.
02:52.
02:52Thank you very much.
03:22Thank you very much.
03:52Thank you very much.
04:22Thank you very much.
Be the first to comment
Add your comment

Recommended