Skip to playerSkip to main content
  • 27 minutes ago
पुणे - आजपासून सर्वत्र दिवाळी सणाला सुरुवात झाली असून सर्वत्र मोठ्या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. त्यातच काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रफुल पटेल यांनी भेट घेतल्यावर पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आज पुण्यात देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आपलं मत व्यक्त करत दादांची इच्छा पूर्ण व्हावी असं म्हटलं आहे. पुण्यातील वाडेश्वर कट्टा येथे आज सर्वपक्षीय फराळ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या दिवाळी फराळ कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेते मंडळी उपस्थित होते. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणारे हे सर्वपक्षीय नेते आज दिवाळी फराळ कार्यक्रमाला एकत्र आले असता सर्वप्रथम या नेत्यांनी एकमेकांना लाडू भरवत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि हीच आमची संस्कृती असून आम्ही ही संस्कृती अशीच जपत राहणार असल्याचं सांगितलं. यावेळी या नेत्यांनी दिवाळी फराळ खाता खाता गप्पा देखील मारल्या. आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी त्यांच्याशी बातचीत केली. पाहुया...

Category

🗞
News
Transcript
00:00foreign
00:09foreign
00:13foreign
00:14foreign
00:22foreign
00:28foreign
01:02Thank you very much.
01:43Thank you very much.
01:44Thank you very much.

Recommended