VIDEO | हृतिकची 'या' अभिनेत्री सोबत डिनर नाईट पार्टी

  • 3 years ago
बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशनचा 'ब्लॅक लूक' चर्चेत आहे. हृतिक इन्स्टाग्रामवर नवनवीन लूक शेअर करत असतो. नेहमी चर्चेत असणारा हृतिक शिवलिका ऑबेरॉय सोबत वांद्रे येथील मिझू रेस्टॉरंटच्या बाहेर दिसला.