Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4/7/2022
उपवास धरला की वेगवेगळे पदार्थ तयार करण्यासाठी तितकी एनर्जी राहत नाही. मग अशावेळी झटपट काय बनता येईल असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यामुळेच आता चैत्र नवरात्री सुरु असताना झटपट उपवासाचा पदार्थ कसा बनवता येईल, हे व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहता येणार आहे. साहित्य आणि कृती करिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा.

Recommended