Skip to playerSkip to main content
  • 4 years ago
#Palakpaneer #laukiraita #foodvideos
उपवास धरला की वेगवेगळे पदार्थ तयार करण्यासाठी एनर्जी राहत नाही. मग अशावेळी झटपट काय बनता येईल असा प्रश्न अनेकांना पडतो. आता चैत्र नवरात्री सुरु असताना झटपट उपवासासाठी पालक पनीर आणि दुधीचा रायता हा साधा सोपा पदार्थ कसा बनवता येईल, हे व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहता येणार आहे. साहित्य आणि कृती करिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा.

Category

🐳
Animals
Be the first to comment
Add your comment

Recommended