सध्या उन्हाळा सुरु आहे. त्यामुळे थंडगार पदार्थ खाण्याचं प्रमाण वाढलं आहे. गिरगाव चौपाटीवर देखील गोळा खाण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी एक थंडगार गोळ्याचा व्हिडिओ घेऊन आलो आहोत. ज्याचं नाव बटरस्कॉच मिल्कमेड गोळा असं आहे. हा unique creamy गोळा कसा बनला जातो हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा.
Be the first to comment