Skip to playerSkip to main content
“मी आणि सुप्रिया देश सांभाळतो, तुम्ही आराम करा..” मोदी शरद पवारांना काय म्हणाले?

#NarendraModi #SharadPawar #SupriyaSule #PMModi #IndianPolitics #MaharashtraPolitics #PoliticalNews #ModiSpeech #SharadPawarNews #NCP #मोदी #शरदपवार #सुप्रियासुळे #महाराष्ट्रराजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नुकताच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. शरद पवार यांचे निकटवर्तीय विठ्ठल मणियार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी यांनी यावेळी त्यांना काळजी न करण्याचा सल्ला दिला. “सुप्रिया तयार झाली आहे, आम्ही देश सांभाळतो, तुम्ही आराम करा,” असे मोदी म्हणाल्याचे मणियार यांनी सांगितले.
मोदी आणि शरद पवार यांच्यातील या संवादाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

#PuneNews #MarathiNews #Maharashtra #PuneCity #PuneUpdates #PunePolitics #PMC

Category

🗞
News
Transcript
00:00...
00:00...
00:01...
00:01...
00:01...
00:01...
00:01I have to phone in about how they call Modi's name.
00:06And in the case of the Sahih Bhandari,
00:09there is the right importance of asking both.
00:12Our purpose is to make a clear and clear and clear.
00:18Say, to me, the confidence is to chant the peace of God."
00:21What we toy is by the Sahih Bhandari,
00:25a Sahih Bhandari from the Sahih Bhandari.
00:31We are not doing this.
00:35We are not doing this.
00:36We are not doing this.
Comments

Recommended