Skip to playerSkip to main content
अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या CET परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी केला. या मुद्द्यावरून रोहित पवारांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. सीइटी परीक्षेत डेटा लीक झाला, त्याबाबत आम्ही तक्रार केली आहे. सरकारने याप्रकरणी SIT नेमली आहे. पण पुढे काहीच हालचाल झालेली दिसत नाही असा आरोप रोहित पवारांनी केला. पण याच पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी भाजप आमदार विक्रम पाचपुते यांचा एक ऑडिओ ऐकवला.. या ऑडिओची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली तेव्हा विक्रम पाचपुते यांनीही यावर स्वत: प्रतिक्रिया दिलीये.. नेमकं काय घडलं सविस्तर समजून घेऊ -

#rohitpawar #vikrampachpute #ncp #lokmat #marathinews #marathibatmya #maharashtranews #maharashtrapolitics

Category

🗞
News
Transcript
00:00.
00:00.
00:00.
00:30પરવેશા સાધી ઘિતલે જાણાર્ય સીટી પરિક્ષેત ઘોટાલા જાલેચા આરોપ
00:59યો આડ્યો રિક્ષેચા સધ્યા રાજકે વર્તુળા તરંગ્લેલે
01:04આણી ત્યાવર આતા સ્વતા આંદાર વિક્રમ પાચ્પોતેની સુધા પ્રતીગ્ર્યા દીલે
01:34તે થે કાય બોતાત ચાંલેજ બોતાત વઇટ બોલતે પંતે તે તે તે તે તે તે તે તે આઈ
01:37સે તે તે તે તે નીલે નીય દે
01:43Say hello, I give a very common question.
01:51Say yes, how is this, how is this, how is this.
01:53I'm not all about it, say any questions.
02:03I think that when we get the input, we don't have the same information.
02:16I think that the same information is available.
02:18The same information is available.
02:23We don't have to worry about the same information.
02:26foreign
02:38foreign

Recommended