डोंबिवलीत रेल्वे स्थानक परिसरात मराठी तरुणांनी लावलेल्या फटाक्यांच्या स्टॉलवर केडीएमसीने कारवाई केली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई केल्याचे पालिकेने स्पष्ट केले. या कारवाईला विरोध करत मनसे नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे यांनी थेट जेसीबीसमोर ठिय्या मांडत तीव्र संताप व्यक्त केला.