Skip to playerSkip to main content
  • 2 days ago
बीड : साताऱ्यातील डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणावरून बीड जिल्ह्यातील डॉक्टरांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. महिला डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांची डॉ. अनंत मुळे यांनी भेट घेतली. त्यांनी भेट घेतल्यानंतर सोमवारपासून बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवला जाणार असल्याची माहिती दिली. असोसिएशनच्या रेसिडंट डॉक्टरांकडून शासकीय रुग्णालयांमधील संपूर्ण राज्यभरात बाह्यरुग्ण विभाग सोमवारपासून बंद ठेवला जाणार आहे. बाह्यरूग्ण विभाग बंद ठेवल्यानंतरही शासनानं दखल न घेतल्यास पूर्ण सेवा बंद केली जाणार असल्याची माहितीदेखील यावेळी असोसिएशनकडून देण्यात आली आहे. तसेच  डॉक्टर तरुणीच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला नाही तर, 7 तारखेपासून ते 13 तारखेपर्यंत शासकीय आणि खासगी सर्व डॉक्टरांच्या सेवा बंद ठेवल्या जाणार असल्याचं डॉ. अनंत मुळे यांनी सांगितलं.
 

Category

🗞
News
Transcript
00:00Yes, it's about four-year-old doctor.
00:06.
00:07.
00:08All different people and all medical and private medical colleges are the one who takes care
00:26to the priest.
00:28So the water is so blanc.
00:30Also has to say the water.
00:31Also the water is so minty.
00:34The water is so green.
00:39This water is very eager.
00:40They're in the morning,
00:43which is a beautiful mirror.
00:46This is a very beautiful mirror.
00:48Look at the mirror from Indian.
00:50There is a very beautiful mirror.
00:52I am glowing.
00:54I am living in different places.
00:57foreign
01:11foreign
01:27Thank you very much.
01:57Thank you very much.
02:27Thank you very much.
Be the first to comment
Add your comment

Recommended