Skip to playerSkip to main content
  • 3 weeks ago
अहिल्यानगर : राहाता शहरात गणेशोत्सवाच्या निमित्तानं महाराष्ट्र नवनिर्माण सेना गणेश मित्र मंडळानं भुतांचं विश्व दाखविणाऱ्या काल्पनिक 'पुरानी हवेली'चा देखावा साकारला आहे. या देखाव्याला पंचक्रोशीतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळता आहे. गणेशोत्सवात साकारलेला हा थरारक देखावा दररोज रात्री 8 ते 11 पर्यंत सर्वांना पाहण्याकरिता उपलब्ध आहे.  लहान मुलं, महिला आणि सर्व नागरिकांसाठी हा देखावा एक थरारक अनुभव ठरत आहे. बाल कलाकार चेहऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे मास्क आणि विशेष वेशभूषा धारण करून चित्रपटातील भुतांच्या दृश्यांप्रमाणं थरारक अनुभव देत नागरिकांचं मनोरंजन करतात. भुतांचे आवाज, प्रकाशयोजना आणि विविध भयावह अभिनयामुळं हा देखावा अधिकच जिवंत वाटतो. हा जिवंत देखावा बघताना अनेकांचा काळजाचा ठोका देखील चुकतो. जगात भूत नाही, त्यामुळं ती भीती घालवण्यासाठी तसंच अंधश्रद्धा नष्ट व्हावी, हा या देखाव्यामागील हेतू असल्याचं मंडळाचं अध्यक्ष विजय मोगले यांनी सांगितलं.

Category

🗞
News
Transcript
00:00The truth is, that the world is a great mix of people who are like,
00:03and they have to enjoy their lives.
00:06In the past, the world is the most part of the world.
00:10The world is the most important part of this world.
00:13I am the most part of my life.
00:17This world is the most important part of this world.
00:20People who care about social media are a mobile.
00:23The most important part is the most important part of this world.
00:27foreign
00:57ཅમીલે ઈસીદેષા ઈસ્યે તુમીસીએ મૂસા ઉધ્ય ઈ્દაવમાતું ઈસીમસીકન સીનિઈળે પીચેનક ડાખૌ્તે ત�
01:27foreign
01:39foreign
01:45foreign
01:51foreign
01:53foreign
01:55foreign
Be the first to comment
Add your comment

Recommended