पुणे : आषाढी पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, पालखी तळ, मुक्कामाच्या ठिकाणी तसेच संपूर्ण पालखी मार्गावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. सोहळ्यासाठी शासनातर्फे आवश्यक निधी देण्यात येईल, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. विधान भवन पुणे येथे झालेल्या श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळा-२०२५ पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, आदी उपस्थित होते."संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या आता मार्गस्थ होणार आहेत. मुख्यमंत्री, पालकमंत्री, विभागीय आयुक्त यांनी याबाबत बैठका घेतल्या आहेत. वारीबाबत शनिवारी बैठक घेतली असून राज्य सरकारने निधी उपलब्ध करून दिला आहे. यावेळी वारीत संख्या वाढेल. तसेच दिवे घाटात काम सुरू आहे. यावेळी दिवे घाट चढत असताना वारकऱ्यांना अडचण येणार नाही. फ्लेक्स, जाहिरात फलक हे पालखी मार्गावरुन काढायला सांगितले आहेत. यावेळी काही सुधारणा केल्या आहेत. पोलीस हद्द संपली की वारी सोडत होते. पण काहीवेळ पुढे वारीसोबत जावं असं सांगितलं आहे," असं यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
Category
🗞
NewsTranscript
00:00We are looking at the address of the 8th century we had to get at the gate.
00:06We would go on the 3rd page and start the 1st page.
00:11We have to look at the 7th page.
00:15The 7th page is the following page.
00:22I asked them if you are going to get the 6th page.
00:26In the many cases, Pune is 60 km and 16 km, we still have 77 km to go to school in Pune and 10 km and 47 km to go to school in Pune.
00:46.
01:16of the transmitters, not the same situation.
01:21We have been working on this pandemic for the past.
01:25The pandemic has been in 2020 and in the past,
01:30we have been working on this pandemic.
01:30There are plans for the COVID-19 pandemic.
01:33We have been working on this pandemic and we have been working on
01:38this pandemic.
01:39And we have been working on this pandemic where the pandemic
01:43This is an important part of the PTP traffic app, which is a very important part of the PTP traffic app.
02:03The other thing is, we have a PTP traffic app.
02:15We have a Pune City Traffic Police.
02:19This is a short form of PTP.
02:22We have a Pune City Traffic Police.
02:28We have a number of people on the PTP.
02:34We have to defend our PTP.
02:37And we have to defend our PTP.
02:43To determine how we don't need Service.
02:49And we have to defend our PTP.
02:52foreign
03:22Thank you very much.
03:52Thank you very much.
06:26in Pakistan
06:28some people
06:30some people