व्हॅलेटाईन वीकला सुरुवात झाली असुन चॉकलेट डे हा व्हॅलेन्टाईन वीक मधला तिसरा दिवस आहे. प्रेमाचा हा आठवडा हा विविध दिवसांनी नटलेला आहे. चॉकलेट हा प्रत्येकाच्या आवडीचा पदार्थ आणि चॉकलेटमुळे कोणाच्याही मूडमध्ये अगदी क्षणार्धात बदल होऊ शकतो, जाणून घ्या अधिक माहिती
Be the first to comment