झारखंडला आज नवा मुख्यमंत्री मिळणार आहे. JMM चे चंपाई सोरेन [Champai Soren] आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. झारखंडचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी गुरुवारी चंपाई सोरेन यांना मुख्यमंत्रीपदासाठी नामनिर्देशित केले आणि त्यांना शपथ घेण्यासाठी आमंत्रित केले., जाणून घ्या अधिक माहिती
Be the first to comment