Skip to playerSkip to main content
  • 2 years ago
सीबीएससी बोर्डाकडून 10वी, 12वी बोर्डाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट जारी केले आहे. विद्यार्थ्यांना आता ही हॉल तिकीट्स अधिकृत वेबसाईट cbse.gov.in वरून डाऊनलोड करता येणार आहे. यंदा सीबीएससी बोर्डाची परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या परीक्षेच्या तारखा JEE Main आणि NEET परीक्षा लक्षात घेऊन ठरवण्यात आल्या होत्या, जाणून घ्या अधिक माहिती

Category

🗞
News
Comments

Recommended