पेटीएम पेमेंट्स बँकेवर 31 जानेवारी रोजी आरबीआयने मोठी कारवाई केली. आरबीआयच्या कारवाईनंतर फास्टॅग, वॉलेट आणि इतर बँक अकाउंटमध्ये पैसे जमा करण्यावर देखील बंदी घातली गेली. आरबीआयने पेटीएमच्या बँकिंग सर्व्हिस 29 फेब्रुवारीनंतर बंद होणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Be the first to comment