केरळमधील कोझिकोड जिल्ह्यात निपाह व्हायरसच्या आणखी एका प्रकरणाची पुष्टी झाली आहे. राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी बुधवारी सांगितले की, एका खासगी रुग्णालयातील 24 वर्षीय आरोग्य सेविकेला निपाह व्हायरसची लागण झाली, जाणून घ्या अधिक माहिती
Category
🗞
News