Yoga Day 2023:बॉलिवूड कलाकारांनी असा साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिन, पाहा फोटो

  • last year
भारत आणि अवघे जग आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत आहे. बॉलिवूड एकमेव क्षेत्र असावे ज्यात फिटनेस म्हणजेच तंदुरुस्तीला अधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे जेव्हा जेव्हा फिटनेसचा विषय येतो तेव्हा बॉलिवडून आघाडीवर दिसते, जाणून घ्या अधिक माहिती

Recommended