Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 6/8/2023
गाझियाबादमध्ये मोबाईलमधील ऑनलाईन गेमिंगद्वारे धर्मांतर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहे. महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन गेमच्या सहाय्यानं महाराष्ट्रात 400 जणांचं धर्मांतर केल्याचा गौप्यस्फोट गाझियाबाद सहाय्यक पोलिस आयुक्तांनी केला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Category

🗞
News

Recommended