Apple Support Website Down: अ‍ॅपल वापरकर्त्यांचा संताप, अ‍ॅपलची सपोर्ट वेबासाईट डाऊन

  • last year
Apple सपोर्ट वेबसाइट चालू होत नसल्याचे अनेक वापरकर्त्यांनी सांगितले. अनेक लोकांनी साईटवर प्रवेश करताच त्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ