जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या गुगलने नुकतेच गेल्या महिन्यात 12,000 लोकांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली. कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी या निर्णयाची संपूर्ण जबाबदारी घेत असल्याचे सांगितले होते, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
Be the first to comment