शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्यातून राजीनामा देऊन वरळीतून निवडणूक लढवावी, असं ओपन चॅलेंज दिलं. आदित्य ठाकरेंच्या खुल्या आव्हानानंतर मंत्री आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी यावर बोलताना आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय.