"2024 मध्ये राज्यात Maha Vikas Aghadi सत्तेत येईल!" - Eknath Khadse| Sharad Pawar| Babri Masjid| BJP

  • last year
राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. “राष्ट्रवादी, काँग्रेस, ठाकरेगट हे तिन्ही पक्ष राज्यात एकत्र राहतील आणि 2024 मध्ये महाविकास आघाडी सत्तेत येईल, असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

#EknathKhadse #SharadPawar #BabriMasjid #ChandrakantPatil #UddhavThackeray #Shivsena #DevendraFadnavis #Maharashtra #HWNews

Recommended