नुकत्याच झालेल्या फडतूस-काडतूसच्या टीकेनंतर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद प्रचंड विकोपाला गेला आहे. याचदरम्यान शिंदे गटाचे नेते व मंत्री दीपक केसरकर यांनी मोठं विधान केलं आहे. राज्यात सध्या उद्धव ठाकरेंच्या मनातले मुख्यमंत्री राज्यात आहेत. त्यामुळे त्यांना शिंदे मुख्यमंत्री झाल्याचं फारसं वाईट वाटलं नसेल असं विधान दीपक केसरकर यांनी केलं आहे.
Be the first to comment