मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारी आयोध्य दौऱ्यावर जाणार आहेत. महाराष्ट्रातून अनेक शिवसैनिक हे अयोध्येच्या दिशेने रवाना झाले आहेत. याच संपूर्ण दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांना आयोध्याचा मार्ग आम्हीच दाखवला आहे असं म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना डिवचलं आहे.
Be the first to comment