Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 1/18/2023
संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना इतर पिकांनी रडवल्याचं चित्र आहे, कारण वातावरणातील बदलते लहरी हवामान तसेच पिकांवरील पडणारे रोग यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, झेंडू फुलांनी खरेदी विक्रीमध्ये अचानक उसळी घेतल्याने या झेंडूने शेतकऱ्याला हसवल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळत आहे.

#Sangamner #Farmers #Marigold #Ahmednagar #Farming #Flowers #HeavyRain #ClimateChange #Crop #Maharashtra #GlobalWarming #HWNews

Category

🗞
News

Recommended