Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 1/12/2023
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे येत्या 20 जानेवारी रोजी राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) सहभागी होणार आहेत. कन्याकुमारीपासून निघालेली राहुल गांधी यांची यात्रा सध्या पंजाबमध्ये आहे. मधल्या काळात ही यात्रा महाराष्ट्रात येऊन गेली, मात्र संजय राऊत त्यात सहभागी झाले नाहीत. येत्या २० जानेवारी रोजी यात्रेच्या अंतिम टप्प्यात जम्मू काश्मीरमध्ये संजय राऊत यात्रेत सहभाग नोंदवतील, अशी माहिती नुकतीच त्यांनी दिली.

#shivsena #sanjayraut #rahulgandhi #congress #mva #bharatjodo #maharashtra #punjab #hwnewsmarathi

Category

🗞
News

Recommended