टाटा नॅनो कारपासून चक्क बनवला हेलिकॉप्टर, उत्तर प्रदेशातील Azamgarh मधल्या सलमानची कमाल
उत्तर प्रदेशातील एका सुताराने त्याची टाटा नॅनो कार चक्क हेलिकॉप्टरमध्ये बदलली आहे. उत्तर प्रदेशातील आझमगढ येथील सलमानने त्याच्या टाटा नॅनोला ३ लाख रुपये खर्चून हेलिकॉप्टरसारखं बनवलं आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
Category
🗞
News