भाजप राज्यपालांचं संरक्षण का करते मनीषा कायंदेंचा सवाल

  • last year
काल झालेल्या मनसेच्या सभेत राज ठाकरे यांनी राज्यपालांच्या बाबतीत खळखट्याक भुमिका घेतली असं अजिबात वाटत नाही. राज ठाकरे यांनी भाजपला का टार्गेट केले नाही? असा प्रश्न विचारायला पाहिजे. भाजप राज्यपालांना संरक्षण का करत आहे? राज्यपालांना असं बोलायचं नव्हतं असं वारंवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतात.

#ManishaKayande #SanjayRaut #BJP #Goregaon #Sabha #Melava #MNS #Mumbai #RahulGandhi #BharatJodoYatra #Savarkar #RajThackeray #UddhavThackeray #EknathShinde #Shivsena #hwnewsmarathi

Recommended