"हिम्मत असेल तर स्वतःचे सेनाभवन निर्माण करा...": Sanjay Raut यांचं टीकास्त्र | Shivsena Bhavan

  • last year
शिंदे गटाच्या काही नेत्यांनी शिवसेना भवन ताब्यात घेण्याबाबत वक्तव्ये केले आहे. या वक्तव्यांचा समाचार घेताना संजय राऊत म्हणाले, शिंदे गटाला सर्व काही चोरायची सवय लागली आहे. त्यांनी आता स्वत: मुले जन्मला घालावीत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

#SanjayRaut #Shivsena #EknathShinde #HeerabenModi #ShivSenaBhavan #PMModi #UddhavThackeray #HWNews

Recommended